Browsing Tag

चोरटे

Wakad : बस प्रवासादरम्यान चोरट्यांनी दीड लाखांचा राणीहार पळवला

एमपीसी न्यूज - निगडी ते कात्रज या मार्गावर बसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार अज्ञात चोरट्यांनी पळवला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास दत्तनगर ते चांदणी चौक या दरम्यान घडली.मंदा…

Bhosari : मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांकडून पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या…

Wakad : सभोवताली सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवा; सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा…

एमपीसी न्यूज - सतर्क नागरिक हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने चौकस राहून सभोवताली सुरु असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला. थेरगावातील गणेशनगर येथील नागरिकांना…

Moshi : घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - भांडी घासत असलेल्या महिलेजवळ येऊन भांडी घासण्याची पावडर दाखवण्याच्या बहाण्याने दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बनकरवस्ती मोशी येथे मंगळवारी (दि. 22) सकाळी घडली.प्राजक्‍ता…

Chinchwad : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. 22) उघडकीस आली.भगवान पांडूरंग काळे (वय 68, रा. प्रथम हौसिंग…

Wakad : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरटयांनी घरातील एक लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.रामपाल इंदरमल सिंह (वय 59, रा. दत्तराज कॉलनी,…

Yerwada : तीन लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरट्यांना अटक; 8 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी, सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. येरवडा पोलिसांनी तीन लाखांच्या मुद्देमालासह दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस…

Sangvi : मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून हजारोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून शोरूम मधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली. प्रदीप जगन्नाथ जाधव (वय 27, रा…

Pune : दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – येरवडा येथे दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका 65 वर्षीय महिलेने (रा. अशोकनगर येरवडा) याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Chakan : कंपनीचे शटर उचकटून एक लाखांची रक्कम लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीचे शटर उचकटून कंपनीमधील 1 लाख 12 हजार 179 रुपयांची रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी मेदनकरवाडी मधील एंटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमध्ये उघडकीस आली.अमित कृष्णा गरड (वय 27, रा. कंद…