Browsing Tag

चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Bhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - पादचारी तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी साडेसहाच्या सुमारास विश्वेश्वर चौक ते अनुकूल चौकादरम्यान कचरा डेपोजवळ मोशी घडली. सुनील संभाजी गुरव (वय 30, रा.…

Talegaon Dabhade : टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनातून 32 साड्यांची चोरी

एमपीसी न्यूज - साड्या घेऊन जाणारे वाहन टोलनाक्यावर थांबले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनातून 32 साड्या चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे पावणेपाचच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली. नथू नामदेव पाटील (वय 66, रा. सुरत. मूळ रा.…

Hinjawadi : रस्त्यावर थांबलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबून मोबाईलवरून कॅब बुक करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली. वैभव व्यंकट बोरुळकर…

Nigdi : मोबाईल हिसकावताना चोरट्यांना प्रतिकार करणा-या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाचा चार जणांनी मिळून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स…

Chakan : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने, रोकड आणि कपडे चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) पहाटे साडेचारच्या सुमारास एकतानगर चाकण येथे उघडकीस आली. राहुल धोंडिबा गोपाळे (वय 33, रा.…

Talegaon : घरफोडी करून दीड तोळे सोन्याची चोरी

एमपीसी न्यूज - घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 7) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे, परंदवाडी येथे घडली. निलेश बाबुराव बंडे (वय 30, रा. सोमाटणे,…

Nigdi : यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास

एमपीसी न्यूज - यमुनानगर येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 2 लाख 24 हजार 449 रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. रामचंद्र कृष्णाजी कागदलकर (वय…

Talegaon Dabhade : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेबाराच्या सुमारास दारुंब्रे गावाजवळ घडली. रितुराज सुर्यप्रताप सिंग (वय…