Browsing Tag

चोरट्याने शटर उचकटून शॉपमध्ये प्रवेश

Wakad : वाईन शॉपमधून दारुच्या बाटल्या चोरीला

एमपीसी न्यूज - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईनशॉपमधून वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या 31 बाटल्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार बुधवारी (दि. 1) रात्री पावणेअकरा ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या दरम्यान विशालनगर, काळेवाडी येथे घडला.…