Browsing Tag

चोरी

Talegaon News : एक किलो चांदी आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक किलो चांदी आणि सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.शेखर शंकर गोडखिंडी (वय 67, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)…

Chakan News : कंपनीच्या स्टोअर रूमचे कुलूप तोडून सव्वा दोन लाखांचा माल चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या स्टोअर रुमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 33 हजार रुपये किमतीचा ब्रांझ धातूचा माल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 12) मध्यरात्री कुरूळी येथील बंडी इंडिया लिमिटेड या कंपनीत घडली.संग्राम कोंडीराम सोनवणे…

Dighi News : उघड्या दरवाजावाटे साडेसहा लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून सहा लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 18 जून रोजी दत्तगडनगर दिघी येथे उघडकीस आली. याबाबत सहा जुलै रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Wakad News : उघड्या दरवाजावाटे एक लाख 67 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 67 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच बेडरूममधील गादी जाळून नुकसान केले. ही घटना 27 जून रोजी दुपारी दगडू पाटिलनगर, थेरगाव येथे…

Chakan News : काळूस येथील दोन शेतकऱ्यांची चार हजार फूट केबल चोरीला

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील काळूस येथील दोन शेतकऱ्यांची चार हजार फूट केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 23) सकाळी भाम नदीच्या किनारी उघडकीस आली. गणेश सोपान पवळे (वय 32, रा. पवळेवस्ती, काळूस ता. खेड) यांनी…

Bhosari News : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी संतोशी अपार्टमेंट, ज्ञानेश्वरी पार्क समोर दिघी रोड भोसरी येथे घडली.भूषण किशोर दत्तू (वय 26, रा. दिघी…

Pune Crime : भारती विद्यापीठ, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटना

एमपीसी न्यूज : शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असणाऱ्या चोरीच्या घटना थांबण्याचे काही लक्षण दिसत नाहीत. शहरात दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. भारती विद्यापीठ आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना उघडकीस…

Talegaon News : घरातून दोन एटीएम कार्ड आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - घरात ठेवलेले दोन एटीएम कार्ड आणि सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 5 एप्रिल रोजी सकाळी मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात उघडकीस आली. याबाबत 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव देवीदास खडसे…

Chinchwad News : बांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर वापरली जाणारी लिफ्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सात एप्रिल रोजी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आली. विलास किरू राठोड (वय 38, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

 Dehuroad News : लेफ्टनंट कर्नलच्या घरातून पैशांची चोरी करणारा चोर अटकेत

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील स्वतंत्र वायू रक्षा ब्रिगेड मध्ये कार्यरत असलेल्या लेफ्टनंट कर्नलच्या घरातून एका चोरट्याने 500 रुपये चोरून नेले. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल आणि आर्मीच्या स्टाफने चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या…