Browsing Tag

चोर

Sangvi : इन्स्टाग्राम आणि पबजी गेम खेळताना प्लॅनिंग करून ‘ते’ करायचे चो-या

एमपीसी न्यूज - चोरी करण्यासाठी अस्तित्व लपवून प्लॅनिंग करताना चोरट्यांनी नामी शक्कल लढवून अनोख्या पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत. मेसेज, व्हाट्स अप, फेसबुकवर चॅटिंग, फोनवर संभाषण करून नव्हे तर चक्क पबजी गेम खेळताना एकमेकांशी बोलून चोरीचे…

Pune : विधानभवनसमोर नागरिकाला मारहाण करून लुटणा-या चोराचा थरारक पाठलाग करून पकडले

एमपीसी न्यूज – पुण्यातील विधानभवनासमोर आज रात्री युनिट एकचे पोलीस उप निरीक्षक यांनी नागरिकाला मारहाण करून लुटणा-या एका चोरट्याला थरारक पाठलाग करून पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उप निरीक्षक दिनेश पाटील हे पेट्रोलिंग करीत असताना…

Pune : कारची काच फोडून सोन्या-चांदीचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज – रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले तर दुस-या एका कारमध्ये ठेवलेल्या पर्समधील रोख पाच हजार रुपयेही चोरून नेले. ही घटना काल रविवारी दुपारी साडेबार ते…

Pune : दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – येरवडा येथे दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका 65 वर्षीय महिलेने (रा. अशोकनगर येरवडा) याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Chakan : एटीएम फोडण्याचा प्रयत्न चाकण पोलिसांनी उधळला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - चाकण येथील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा प्रयत्न चाकण पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले असता पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले आहे. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या…

Chakan : बसची प्रतीक्षा करणा-या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - बसची वाट पाहत उभा असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीस्वारांनी हिसकावला. मोबाईल हिसकावल्यानंतर दुचाकीस्वार वेगात निघून गेले. ही घटना चाकण येथे पुणे नाशिक रोडवर स्वयंवर मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 11) सायंकाळी चारच्या…

Pune – वटपौर्णिमेदिवशी दागिने चोरणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पुजेसाठी नटून-थटून निघालेल्या 14 महिलांच्या  गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळवणा-या दोन चोरटयांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी (दि.27 जून) सकाळी 8 ते दुपारी 4च्या दरम्यान या 14 चो-या…