Browsing Tag

छाया पाडोळे

Akurdi: छाया पाडोळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - आकुर्डी, काळभोरनगर येथील छाया पाडोळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या.  त्यांच्या मागे पती, एक मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या सामाजिक तसेच धार्मिक…