Browsing Tag

जखमी

Lonavala : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर तवेरा गाडीला अपघात ; एक ठार 6 जण जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर 77 जवळ तवेरा गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला. जखमीवर खासगी…

Pune : ‘त्या’ कामगाराचा मृत्यू ‘त्याच्याच’ हलगर्जीपणामुळे!; ‘पुणे…

एमपीसी न्यूज - कामगाराचा तोल गेला आणि तो हायड्रा रोड क्रेनच्या रस्त्यावरून पळत गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण पुणे मेट्रोकडून देण्यात आले आहे. याबाबत मेट्रोकडून एका चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली असून ही समिती लवकरच…

Pimpri : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - लहान बहिणीला मारहाण करणाऱ्यास रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक कॉर्नर, पिंपरी येथे घडली. शारदा दीपक जोशी (वय 30, रा. पीसीएमसी कॉलनी,…

Sangvi : गाडी पार्क करण्यावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - गाडी पार्क करण्याच्या तत्कालीन कारणावरून तरुणावर खुनी हल्ला केला. सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास एन. के. चौक सांगवी येथे घडली आहे. पोलिसांनी…

Nigdi : मोबाईल हिसकावताना चोरट्यांना प्रतिकार करणा-या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाचा चार जणांनी मिळून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स…

Kasarwadi : घरासमोर सायकल लावण्याच्या वादातून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - सायकल लावण्याच्या किरकोळ वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी परिसरात घडली. मल्लेश हणमंता बमनाळे (वय 38, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…

Pune : कोंढवा गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या अमृत परिहार (वय 25,…

Pimpri : स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; दोन जखमी

एमपीसी न्यूज - चौकातून दुचाकी पास होत असताना कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी आठच्या सुमारास आकुर्डी येथील परशुराम चौकात घडली. भमाशंकर…

Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज - गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन…