Browsing Tag

जखमी

Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज - गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन…

Pune : पुण्यात सराफ व्यवसायिकावर गोळीबार, कोंढवा पोलीस घटनास्थळी (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज -  ज्वेलर्सच्या दूकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली.आज सकाळपासूनची पूण्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना…

Wakad : सास-याच्या जागेत गॅरेज चालविणा-यास जावयाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - सास-याच्या जागेत गॅरेज चालविणा-या व्यक्तीला जावयाने किरकोळ कारणावरून मारहाण केली. तसेच 'तुला बघून घेतो' अशी धमकी दिली. ही घटना काळेवाडी फाटा येथे गोल्डन गॅरेज जवळ शनिवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.जिलानी…

Bhosari : पैशाच्या व्यवहारातून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एकाला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी ( दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरीतील लिंबू सरबत चौक येथे घडली.राजेश्वर विठ्ठलराव पाच्छाळ (वय 33, रा. आळंदी) यांनी…

Pune : पुण्यामध्ये रस्त्यात भरदिवसा गोळीबार, व हत्यारांनी वार

एमपीसी न्यूज - पुण्यामध्ये शिंदे आळीत रस्त्यावर भरदिवसा गोळीबार व  हत्यारांनी वार करण्यात आले आहे. मंगेश धुमाळ (वय 32. शिंदे आळी शुक्रवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

Dighi : पायी जाणा-या महिलेला दुचाकीची धडक; महिला जखमी

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (दि. 27) सकाळी नऊच्या सुमारास आळंदी पुणे रस्त्यावर साई बाबा मंदिरासमोर झाला.सुलोचना राधाकृष्ण गोपेकर (वय 52,…

Lonavala : विनाकारण दोघांवर वार; आरोपी फरार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या दोघांवर अचानक आलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने वार केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री साडेनऊच्या सुमारास कुसगाव भैरवनाथ नगर मधील अंगणवाडी शाळेजवळ घडली.…

Pimpri : पादचारी तरुणाला टेम्पोची धडक; टेम्पोचालक फरार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या तरुणाला तीन चाकी टेम्पोने धडक दिली. यामध्ये तरुण जखमी झाला. दरम्यान टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.संतोष लमधर बिन्द (वय 26, रा.…

Kamshet : कामशेत बोगद्याजवळ ट्रेलर आणि कारचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - कामशेत बोगद्याजवळ ट्रेलर आणि कारचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या…