Browsing Tag

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी

Dehugaon : जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आषाढीवारी संपवून पंढरपूरहून आज दुपारी दोनच्या सुमारास देहूनगरीत प्रवेश केला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीचे महाद्वार कमानीमध्ये मोठ्या उत्साहात व मोठ्या भक्तीभावाने…

Pimpri : विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून घडली वारकरी सेवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था, शाळा, सामाजिक संघटना यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्याबरोबर आलेल्या वारक-यांची मनोभावे सेवा केली. अन्नदान, फराळवाटप आदी उपक्रम हाती घेण्यात आले.…

Dehu : श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पार्थ पवार यांच्या हस्ते पूजन

एमपीसी न्यूज- संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे मंगळवारी (दि. 25) महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात…

Dehugaon : जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यास 24 जूनला प्रस्थानाने…

एमपीसी न्यूज - जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यास 24 जून रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार असून हा सोहळा 11 जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे व…