Pune : जगदीश मुळीक हा कोणत्याही गटाचा नाही – चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज - जगदीश मुळीक हा कोणत्याही गटाचा नाही, असेच काम कर, हा तुला इशारा आहे, चांगले काम कर, असे सांगत जगदीश मुळीक यांना खूप खूप शुभेच्छा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. जगदीश मुळीक यांची आज पुणे कार्यकर्ता…