Browsing Tag

जगन्नाथ पवार

Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज - कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ श्रीपती पवार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, सूना, नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे. पवार हे माजी…