Browsing Tag

जनावरे होरपळली

Talegaon Dabhade : अज्ञात व्यक्तीने पेटवला गोठा व गुरांचा चारा ; दोन जनावरे होरपळली

एमपीसी न्यूज- तळेगाव एमआयडीसी हद्दीतील कातवी (ता. मावळ) गावातील जनावरांचा गोठा व गुरांसाठी असलेला चारा अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. ही घटना शनिवारी (दि 15) रात्री घडली. याप्रकरणी हभप बाळकृष्ण भीमराव चव्हाण व प्रवीण भीमराव चव्हाण…