Browsing Tag

जबरदस्ती चोरी

Talegaon : पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 67 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री साडेनऊच्या सुमारास सुदुंबरे येथे घडली. राजू सीताराम दरवडे (वय 40, रा.…