Browsing Tag

जबरी चोरी

Pune News : वानवडीमध्ये दुचाकी शोरूमचे शटर तोडून जबरी चोरी

एमपीसी न्यूज : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लुल्ला नगर येथील ऑरेंज मोटाररॉड केटीएम ड्युक या दुचाकीच्या शोरूमचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल चार लाख 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.18 तारखेच्या…

Lonikand : जबरी चोरी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज- लोणीकंद येथे एका पादचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपळनेर व श्रीगोंदा येथून अटक केली. लोणीकंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.तुषार रखमाजी पवार (वय…

Chinchwad : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ; तपासाची टक्केवारीही कमीच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, विनयभंग यांसारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद यावर्षी झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड…

Nigdi : पादचारी तरुणाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज - पायी चालत जात असलेल्या तरुणाला पैशांची मागणी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटले. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.मोनु छोटूलाल तेजी (वय 25, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी…

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार…

Pune : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज- बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. बिबवेवाडी परिसरातील बकुळ हॉलसमोर बुधवारी (दि. 20) ही कारवाई करण्यात आली.उमेश रमेश कोकाटे (वय 34 वर्षे रा.पोकळे वस्ती,…

Pimpri : जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कर्जाच्या प्रकरणाबाबत बॅंकेत चला असे सांगितल्याने तीन जणांनी एकाशी झटापट करून त्याच्या गळ्यातील एक लाख 33 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी घडली.सागर मारूती सूर्यवंशी…

Dehuroad : क्राईम पेट्रोल बघून दोघांनी केलेला चोरीचा प्रयत्न फसला; बारा तासात पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - हातउसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल सिरीयल बघून लाखो रुपये चोरण्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत 12 तासात उघडा पडला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 14) घडलेल्या…

Chakan : जेल तोडून पळालेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - खेड पोलीस ठाण्याची जेल तोडून पळून गेलेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह अन्य दोघांना अटक केली. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली.विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा.…

Pune : सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी आठ दिवसात जेरबंद ; 91 लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज - सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी आठ दिवसात जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीचा तब्बल 91 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. 31 डिसेंबर 2018 ला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुरंगवाडी रोड येथे कोयत्याचा धाक दाखवून…