Browsing Tag

जमिनी दर

Talegaon : तळेगाव एमआयडीसीत जाणा-या जमिनीचे दर निश्चित करण्याबाबत गुरुवारी बैठक

एमपीसी न्यूज - तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक पाचमध्ये आंबी ग्रामपंचायत आणि अन्य गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहेत. अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींचे मूल्यांकन दर निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली…