Bhosari : भोसरीत राजमाता जिजाऊंना अभिवादन
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे राजमाता जिजाऊंना भोसरी येथे अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष ऍड. योगेश थंबा, सचिव ऍड. गोरख कुंभार, सहसचिव ऍड.…