Browsing Tag

जलपर्णी

Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रविवारी स्वच्छ व सुंदर पवनामाई अभियान

एमपीसी न्यूज - जलपर्णीने चहुबाजूने वेढलेल्या पवना नदीतील रावेत ते दापोडीपर्यंतची जलपर्णी काढण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले असून, जलपर्णीचा मुख्य स्रोत असलेल्या सांडपाण्यावर तोडगा काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे रविवारी…

Ravet : बंधारा, नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढा; मयूर कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलले जाते. परंतु, या रावेत जलशुद्धीकरण प्रकल्पा भोवतालच्या परिसरामध्ये पाण्यामध्ये बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे तेथील पाणी अशुद्ध  व…

Chinchwad: आठ दिवसात पवना नदीमधील जलपर्णी काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराची वाढ नदीकिनारील परिसरात होत आहे. महापालिका प्रशासन जलपर्णीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. येत्या…

Pimpri : नदी स्वच्छता करून नगरसेवकाने केला वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - वाढदिवस म्हटलं की फलकबाजी, फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यात राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हटलं तर खूप मोठे कार्यकर्ते, डिजेचा कर्कश आवाज आणि बड्या नेत्यांची हजेरी असे समीकरण बनले आहे. मात्र, याला बगल देत भोसरीतील भाजपचे…

Pimpri : जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीत सांगवी अव्वल; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सर्वेक्षणातील माहिती एमपीसी न्यूज - नदीजवळील परिसरच डासाच्या उत्पत्तीचे उगमस्थान आहे. जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डास उत्पत्तीमध्ये सांगवी परिसर अव्वल आहे. तर,…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान केजुबाई घाट थेरगांव येथे उत्साहात

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई पर्व दुसरे यातील सहावा आठवडा केजुबाई घाट थेरगांव येथे पार पडला.  रविवारी (दि.11) पाच ट्रक भरून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली. आजवर 1 हजार 475 ट्रक…

Pimpri : विश्‍व श्रीराम सेनेतर्फे इंद्रायणी नदी परिसराची स्वच्छता

एमपीसी न्यूज - निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारे लोकपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छठ महापूजेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. उत्तर भारतात साजरा केला जाणारे हे लोक आस्थेचे महापर्व गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात देखील मोठ्या…

Pimpri : जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाच्या दुस-या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज - पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न' या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड…