Browsing Tag

जलशुद्धीकरण केंद्र

Pune : पाणी मिळण्यासाठी नगरसेवक विशाल धनवडे यांचा ठिय्या

एमपीसी न्यूज - मागील 18 दिवसांपासून प्रभाग क्रमांक 17 मध्ये पाणी येत नसल्याने शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांच्या कार्यालयात शिवसैनिकांसह धनवडे…

Pimpri : रावेत, निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपगृहातील पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत देखील वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 50 कोटी रुपये खर्चाच्या…

Chikhali : महापालिका करणार 2200 झाडांची कत्तल, दीड हजार झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीची…

एमपीसी न्यूज -  चिखली येथील गट नंबर 1654 या गायरान जागेवर जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तब्बल 2200 झाडांची तीन टप्प्यात कत्तल करणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 526 झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने आज…

Pimpri : …. ही आहेत पाणी टंचाई निर्माण होण्याची कारणे !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून 6.55 टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 30 हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड 135 लिटर प्रति माणशी प्रतिदिन याप्रमाणे ठरविण्यात आला. मात्र, शहराची…

Pimpri: शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणि रावेत पंपींग स्टेशन येथे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात गुरूवारी (दि.7) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसर्‍या…

Pimpri: शहराचा गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज - रावेत पंपींग स्टेशनमधील तातडीची कामे, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची, विद्युत विभागातील नियमित कामे करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.20) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.…

Pimpri: शहराचा गुरुवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीची व काही तातडीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.30) पिंपरी-चिंचवड शहराचा…