Browsing Tag

जल्लोष

Pune : अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! म्हणत शिवसैनिकांचा अलका टॉकीज चौकात जल्लोष

एमपीसी न्यूज - अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! शिवसेनेचाच मुख्यमंत्री म्हणत अलका टॉकीज चौकात शिवसैनिकांनी बुधवारी दुपारी 4 वा. जल्लोष केला. भगवा ध्वज उंचावत, गळ्यात उद्धव ठाकरे यांचे उपरणे घालून जय भवानी, जय शिवाजी म्हणत घोषणा देण्यात आल्या.…