Browsing Tag

जळगाव पोलीस दल

Pune : पेठे ज्वेलर्समधील दरोड्यामध्ये जळगाव पोलीस दलामधील बडतर्फ पोलिसाचा हात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कोथरूड मधील पेठे ज्वेलर्सवर दरोडा टाकून बंदुकीच्या धाकाने सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने चोरून नेणाऱ्या घटनेमध्ये जळगाव पोलीस दलामधून बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोथरूड मधील…