Browsing Tag

जवळेकर ज्वेलर्स

Chakan : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यास चौघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - शिवीगाळ करून गर्दी काढ म्हणणा-याला जाब विचारल्यावरून चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली असल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सचिन सुदाम परदेशी (वय…