Browsing Tag

जागतिक महिला दिन

Pimpri : महिलांचे मनोधैर्य आणि क्षमतांचा विकास दिवसेंदिवस वाढायला हवा – स्मिता पाटील

दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांचा उपक्रम योगेश मालखरे यांचा विशेष सत्कार एमपीसी न्यूज - महिलांमध्ये अनेक शक्तींचा वास आहे. पण तिच्यातील शक्ती बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टींचा अडथळा येतो. तो अडथळा दूर करून महिलांनी…

Pimpri : घरातील महिला सक्षम, तर कुटुंब सक्षम – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज - आजच्या महिलांनी स्वतः प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःला सक्षम होणे गरजेचे आहे. कुटुंबातील एक महिला सक्षम असेल, तर ते संपूर्ण कुटुंब सक्षम बनते, असे मत नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला…

Pimpri : शहरात ठिकठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त शहरात आज (रविवारी) ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध व्याख्यान, मेळावे, मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबिर व सत्कार संमारंभ आयोजित करण्यात आले होते.…

Wakad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण रॅली; वाकड पोलिसांचा उपक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिसांच्या वतीने महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि…

Pimpri : जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी ‘अभया ते निर्भया’ परिसंवाद

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 'अभया ते निर्भया' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस, विधी, लेखन, प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांशी…

Pimpri : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला जाणार आहे. हा…

Pimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

(गणेश यादव ) एमपीसी न्यूज - आम्ही आपल्यासमोर एका अशा महिलेची गाथा उलगडत आहोत; ज्या महिलेने एक आदर्श मुलगी, बहीण, पत्नी, आई यांसह एक उत्तम पोलीस अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत भारदस्तपणे पेलली आहे. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वे खात्यातील…

Pimple Gurav: कुटुंबातील प्रत्येकाची प्रेरणा, आधार आणि आदर्श ही स्त्रीच असते –अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा, आधार आणि आदर्श ही स्त्रीच असते. प्रत्येक स्त्रीवर आपल्या परिवाराची जबाबदारी अधिक असते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःमधील शक्ती ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष आणि आमदार…

Nigdi : जागतिक महिला दिनानिमित्त नृत्य,गायन, वादन स्पर्धा

एमपीसी न्यूज - नेहरु युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नृत्य, गायन, वादन स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नृत्य स्पर्धा या शास्त्रीय…