Browsing Tag

जागतिक रंगभूमी दिन

Pimpri News : जागतिक रंगभूमी दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अभिनेत्री स्मिता कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप तपस्वी, रंगभूषाकार सुधीर मारुलकर या रंगकर्मींचा नामांकीत अभिनेते, दिग्दर्शक…