Browsing Tag

जानेवारीत लसीकरणाला

Corona Vaccine Update : जानेवारीत लसीकरणाला सुरूवात : आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन 

एमपीसी न्यूज : देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ओसरत असली तरी रुग्णांची संख्या रोज कासवगतीने वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोना लसीची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचे संकेत स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिले आहेत.…