Browsing Tag

जाबंवडे गाव तंटामुक्ती समिती

Talegaon Dabhade : जाबंवडे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय भांगरे यांची निवड

एमपीसी न्यूज- जाबंवडे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय दत्तात्रय भांगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. सरपंच सारिका घोजगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी उपसरपंच अंकुश…