Pune : नदीसुधार प्रकल्पाच्या निविदाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
एमपीसी न्यूज - जायका कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार्या नदीसुधार प्रकल्पाच्या निविदा चढ्यादराने आल्या असतानाही त्या रद्द न करता मंजुरीसाठी केंद्र शासन आणि जायका कंपनीकडे पाठविण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. या निविदा प्रक्रियेत…