Browsing Tag

जालना जिल्हा

Maharashtra News: ऐन दिवाळीत तीन सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

एमपीसी न्यूज : जालना जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारा  प्रकार समोर आलाय. विजेच्या धक्क्याने तीन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झालाय.  जालना जिल्ह्यातील पिंपळगाव पिंगळी या गावात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली…