Browsing Tag

जिजाऊ

Pune : पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी 

एमपीसी न्यूज - पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवून प्रस्तावावर लवकर पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. "औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं…