Browsing Tag

जिल्हाधिकारी

Pune : जिल्ह्यात कुठेही संचारबंदी अथवा जमावबंदी नाही- जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - पुणे शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश देण्यात आले आहेत. स्वतंत्रपणे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.…

Pune : उद्योग आस्थापनांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासस्थानातून कामे करण्याची परवानगी द्यावी…

एमपीसी न्यूज - उद्योग आस्थापनांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासस्थानातून कामे करण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी परिपत्रकान्वये केले आहे. कोरोना विषाणूचा…

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला असून पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 9 रुग्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि…

Pune : सूक्ष्म नियोजन करुन पुणे विभागातील मतदार पडताळणी कार्यक्रम वेळेत पूर्ण करा

एमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन मतदार पडताळणी कार्यक्रमाचे जिल्ह्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 11 नोव्हेंबर…

Dapodi: दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा ठपका

एमपीसी न्यूज - दापोडी येथे झालेल्या कामगारांबाबतच्या दुर्घटनेविषयी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारावर राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात…

Pune : जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक

एमपीसी न्यूज - राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.…

Pune : नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी…

Lonavala : एकविरा देवी मंदिर परिसरात भाविकांना सुविधा द्या अन्यथा, स्वातंत्र दिनी बेमुदत उपोषण करणार

एमपीसी न्यूज - लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ल्याच्या आई एकविरा देवी मंदिर आणि लाखो पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ असलेल्या कार्ला लेणी येथे येणार्‍या पर्यटक तसेच भाविकांना सुविधा मिळत नाहीत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता 15…

Pune : हेल्मेटसक्तीसाठी आरटीओचीही कारवाई, परवाना होणार निलंबित

एमपीसी न्यूज - हेल्मेटसक्तीच्या पोलिसांच्या निर्णयावर वाद सुरू असतानाच आता प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) कारवाईचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. दंडात्मक…