Nashik News : राईस मिलरच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक
एमपीसी न्यूज : गेले अनेक दिवस पाचही जिल्ह्यात धानभरडाई सूरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पण राईस मिलर्सच्या प्रश्नांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने मिलर्स बरोबर करार करून आणि…