Browsing Tag

जिवंत राऊंड

Pune : अनधिकृतपणे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलिसांनी अनधिकृतपणे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्याप्रकरणी एका युवकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. रोहित उर्फ किट्या दत्ता जाधव, (वय 19, हिंगणे खुर्द, पुणे), असे या…