Pimpri: लाभार्थ्यांनी शिवण मशीनच्या अनुदानासाठी सादर केल्या बनावट पावत्या
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत शिवण मशीन देण्याची योजना असून या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहा हजारांचे अनुदान देण्यात येते. परंतू, अनुदानासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी जीएसटीच्या…