Browsing Tag

जीएसटी

Bharat Bandh: व्यापाऱ्यांचा आज भारत बंद

एमपीसी न्यूज : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' अर्थात 'कॅट'ने जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. तसेच, देशातील वाहतूक आणि मजूर संघटनांनी सुद्धा…

Pune : महानगरपालिकेपुढे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान; नोटबंदी, जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रात अजूनही…

एमपीसी न्यूज - नोटबंदी, जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रात अजूनही मंदीचे वातावरण आहे. अनेक प्रकल्पांचे फ्लॅट तयार करून बंद आहेत. खरेदीला उठावच नाही. 'जीएसटी'तून पाहिजे तसे उत्पन्न महानगरपालिकेला मिळत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेपुढे उत्पन्न…

Pune : काँग्रेसच्या आंदोलनाला फडके हौद चौकातून सुरुवात

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली फडके चौकातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेसचे पायी चालत आंदोलन सुरू झाले आहे. मुंबईत महत्वाच्या…

Bhosari : एक देश, एक कर योजनेमुळे उद्योजकांची एलबीटी करातून मुक्तता – अॅड. सतीश गोरडे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात लहान मोठे हजारो उद्योग आहेत. या उद्योगांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) हा कर लावण्यात येत होता. मात्र, भाजप सरकारने 'एक देश एक कर' या अंतर्गत जीएसटी हा एकच कर लागू केला. त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा…

Pune : सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ – कृष्णा मिश्रा

एमपीसी न्यूज - "वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला जरुर वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन 'जीएसटी'ला 'गुड अँड सिम्पल टॅक्स' बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षात…

Mumbai : 193 वस्तूंवरील जीएसटी दरात घट –सुधीर मुनगंटीवार; सामान्यांसह व्यापार-उद्योग क्षेत्राला…

एमपीसी न्यूज -  जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये 228 पैकी 193 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांहून 18 टक्के इतके कमी करण्यात आले आहेत. 18 टक्के आणि 12 टक्के यांच्या कर दराच्या स्लॅबमधील…

Pune : जीएसटी बुडविल्याप्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्यास मुंबईतून अटक

एमपीसी न्यूज - तब्बल 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्यास मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आलेलेली पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. जीएसटीच्या पुणे झोनल युनिटकडून ही कारवाई केली आहे.…

Pune : ‘जीएसटी’च्या यशात सीए, कर सल्लागार महत्वाचा – राजेश पांडे

एमपीसी न्यूज - गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. यामध्ये लेखापाल (सीए) आणि कर सल्लागार यांनी घेतलेली मेहनत महत्वाची…

Pimpri : दसरा सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 

एमपीसी न्यूज -   साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला दसरा सण. उत्साह, आनंद व मांगल्याचा दिवस. त्याच्या पूर्वतयारीत गुंतलेल्या नागरिकांमुळे आज  पिंपरी-चिंचवडची बाजारपेठ फुलली होती. झेंडुच्या फुलांसह ऊस, केळीची पाने यांना मोठी मागणी होती. …

Pimpri : उद्योगधंद्याबाबतचे धोरण ठरविण्याची व्यापारी संघटनेची उद्योगमंत्र्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज - एमआयडीसीच्या  भागात जे काही छोटेमोठे धंदे आहे. त्याच्या वरती वीजेचे दर भरमसाठ वाढलेले आहे. वीजेचे दर कमी करावे, याचा परिणाम हा उद्योगधंद्यावर होत आहे. त्यामुळे योग्य ते उद्योजकांचे धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड…