Browsing Tag

जुना पुणे-मुंबई महामार्ग

Pune Metro News : खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक बदल

एमपीसी न्यूज - खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्याकडून पिंपरीच्या दिशेला येणा-या मार्गावर कोणताही बदल करण्यात आला नसून पिंपरीकडून पुण्याच्या…

Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ होणा-या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्याचा रविवारी उद्रेक होऊन नागरिकांनी असहकार करत वाहतूक कोंडी फोडली. टोलच्या नावाखाली पैसे घेऊनही नागरिकांना योग्य…

Dapodi : सावधान ! जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहने पंक्चर करणा-यांची टोळी सक्रिय

एमपीसी न्यूज - तुम्ही जर जुना पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी येथून प्रवास करीत असाल आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचं सांगितलं तर थोडी सावधानता बाळगा. दापोडी येथील सीएनजी पंपाजवळ हा प्रकार सर्रास घडत आहे.…

Pimpri: महापालिकेचा आरोग्य विभाग मोकाट जनावरे पकडणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटकी, मोकाट, जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यात येणार…

Maval : कामशेत उड्डाणपुलाचे काम पुढील महिनाअखेर पूर्ण करणार – ठेकेदार अरुण पाटील

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होण्यामागची कारणे देत यावेळी निर्माण कंस्ट्रक्शनचे मालक यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली. हे काम तांत्रिक…

Maval : देहूरोड सेंट्रल चौकात दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौकात दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.  निकेश अशोक पवार (वय २६, रा. सरस्वती अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे), असे मयत व्यक्तीचे…

Pimpri : लक्झरी बसची टेम्पोला धडक; जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीकडून पुण्याच्या दिशेला जाणा-या लक्झरी बसने टेम्पोला मागून धडक दिली. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आयसीसी कंपनीसमोर झाला. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संत…

Kamshet : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची ट्रेलरला धडक; दोन जण गंभीर

एमपीसी न्यूज - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणा-या ट्रेलरला धडकली. यामध्ये बसमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर खामशेत गावाजवळ खिंडीत झाला. आज सकाळी जुना…

Pimpri: डेअरीफार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन उभारण्याची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज -  पिंपरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या सैन्यदलाच्या डेअरीफार्मचा वापर होत नसल्याने या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. त्यामुळे या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक  निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष व…