Browsing Tag

जुन्नर तालुका

Pune : जुन्नर येथे खासदार कोल्हे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी (दि.15) माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत खासदार अमोल कोल्हे यांच्या आई रंजना कोल्हे…