Browsing Tag

जुन्या सांगवीत पादचारी तरुणावर गोळीबार

Sangvi News : जुन्या सांगवीत पादचारी तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणावर अनोळखी व्यक्तीने जवळून गोळी झाडली. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडली असून यात तरुण जखमी झाला आहे. आनंद ललित कुमार सोलंकी (वय 30, रा…