Browsing Tag

जेरबंद

Pune : रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – चतुःश्रूंगी पोलीस ठाणे येथील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीस पुणे पोलिसांच्या युनिट चारच्या शाखेकडून जेरबंद करण्यात आले. विजय शंकर गायकवाड (वय 22, रा. दिनराज मित्र मंडळाजवळ, जनवाडी), असे या तडीपार आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी…