Browsing Tag

जेष्ठ दाम्पत्य

Pune – पीएमपीएमएल बसचालकाची जेष्ठ दाम्पत्याला शिवीगाळ

एमपीसी न्युज - बसमधे चढताना उशीर झाल्याने जेष्ठ दाम्पत्यास शिवीगाळ करून ब्रेक दाबून दात पाडण्याची धमकी देण्याचा प्रकार काल मंगळवारी (दि.18) दुपारी चारच्या सुमारास अप्पा बळवंत चौक ते सांगवी पीएमपीएल बसमध्ये घडला. सुषमा शरद महाजन (वय 74) व…