Browsing Tag

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Talegaon Dabhade : काशिनाथ महादु वारींगे पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील प्रगतीशील शेतकरी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ महादु वारींगे पाटील (वय 69) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,मुलगी,सूना,दोन भाऊ, चार बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. मावळचे माजी…