Pune : दादा जे. पी. वासवानी यांच्या पुतळ्याचे अनावरण
एमपीसी न्यूज - साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरु, पूज्य दादा जे. पी. वासवानी यांच्या पुतळ्याचे अनावरण सावन किरपाल रूहानी मिशनचे आध्यात्मिक प्रमुख महाराज राजिंदर सिंह यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ४) करण्यात आले. गुरु साधू वासवानी यांच्या…