Browsing Tag

जैन युवक महासंघ

Pune : जैन सोशल ग्रुप,जैन युवक महासंघ यांच्यातर्फे गरजू कुटुंबाना दिवाळी साहित्याचे वाटप

जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रीजन आणि जैन युवक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 22) दिवाळी निमित्त 150 गरजू कुटुंबाना जैन सोशल ग्रुप साधर्मिक समितीच्या वतीने दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जैन युवक…