Browsing Tag

जैव ऊर्जा

Pune : इंधन अवलंबित्व संपविण्यासाठी जैव ऊर्जा हाच शाश्वत पर्याय- संतोष गोंधळेकर

एमपीसी न्यूज- भारताकडे स्वतःचा इंधनाचा साठा फक्त 4 वर्ष टिकणारा आहे. 84 टक्के इंधन आयात करावे लागते. जगातील इंधनाचा साठा संपत चालला आहे. इंधनाचे भाव कितीही वाढले तरी मागणी वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी वरील आपले अवलंबित्व वाढत…