Browsing Tag

जोरदार पाऊस

Nigdi : पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस; नागरिकांचा खोळंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी, भोसरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस पडल्याने कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. मंगळवारी (दि. 22) शहरात पावसाची…

Pune : पावसाने केली उमेदवारांची पंचाईत; प्रचारासाठी उरले केवळ 10 दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून उमेदवारांसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. मात्र रोज येणाऱ्या पावसामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे. बुधवारी (दि. ९) जोरदार पाऊस पडून शहरातील…

Pune : ग्राहक पेठ समोर ‘पीएमपीएमएल’ बस वर झाड कोसळलं; बस चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ समोरून जात असलेल्या 'पीएमपीएमएल' बस वर झाड कोसळल्याने बस चालकाचा मृत्यू झाला. विजय निवंगुणे (वय अंदाजे 40)…

Pune : अतिवृष्टीमुळे पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना आज सुट्टी

एमपीसी न्यूज - बुधवारी (दि. 25 ) झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या करिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर सहित पाच तालुक्यातील सर्व शाळांना आज, शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 24) 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तर एका ठिकाणी झाड पडण्याची घटना घडली. मागील दोन दिवसात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचून त्या घर, सोसायटीमध्ये…

Pimpri :  शहरात पावसाची दमदार हजेरी 

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल गुरुवार (दि. 27) पासून पिंपरी-चिंचवडमध्ये हजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळपासून झालेली रिपरिप आज दिवसभर सुरु होती. गेल्या काही दिवसापासून पाऊस लांबणीवर होता. पावसाने…

Pimpri : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. ऊन नसले तरी उकाड्याने हैराण झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना यामुळे गारठा अनुभवता आला.   अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप व…

Lonavala : लोणावळ्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर व परिसरात आज बुधवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.…