Bhosari : ज्यूस व्यावसायिकाच्या खून प्रकरणी आरोपी अटकेत
एमपीसी न्यूज - डोक्यात धारदार शस्त्राने वार करत ज्यूस व्यावसायाकीचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री भोसरी येथे घडली. रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आलेल्या या खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले…