Browsing Tag

ज्येष्ठाचा मृत्यू

Chinchwad : डंपरच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कचरा वाहतूक करणार्‍या डंपर चालकाने डंपर पाठीमागे घेत असताना निष्काळजीपणा केल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी दहा वाजता बिजलीनगर येथे घडली. बजरंग जोरकर (वय-65), असे…