Kamshet : साधना सिद्ध होईपर्यंत प्रकट करू नये – संदीपान महाराज शिंदे
एमपीसी न्यूज - मनुष्याने जीवनामध्ये नामाची साधना केली पाहिजे . नाम साधना ही श्रेष्ठ व कलियुगी तारक आहे. आपण केलेली साधना ही शुद्ध असावी जोवर ती सिद्ध होत नाही तोपर्यंत ति कोणाला सांगू नये , प्रकट करू नये. साधना करताना एकाग्रता असली पाहिजे,…