Browsing Tag

ज्येष्ठ नागरिक

Wakad : मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याचे अमिष दाखवून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून सुमारे 5 लाख 19 हजार 50 रुपये घेतले. पैसे घेऊन टॉवर टाकून न देता अज्ञाताने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातल्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Pimpri : ‘शिवक्रांती’च्या वतीने देशमुख वाडी येथे ‘आदिवासी’ बांधवांना कपडे,…

एमपीसी न्यूज - दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव होय. याच निमित्ताने शिवक्रांती समाजसेवा संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील देशमुख वाडी येथील आदिवासी समाजातील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे…

Dehuroad : एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अज्ञात तरुणाने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून 20 हजार रुपये पळवले. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोड पेट्रोल पंपाजवळ एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.…

Bhosari : ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षामध्ये विसरलेला 26 हजारांचा ऐवज प्रामाणिक रिक्षाचालकाने केला परत

एमपीसी न्यूज - प्रवासादरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे असा 26 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. प्रामाणिक रिक्षाचालकाने ती बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करत…

Maval : मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमात ज्येष्ठांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज - मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमात ज्येष्ठांचा सत्कार करून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. संस्थेच्या व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमात 90 वर्षांच्या आजी आहेत. त्या…

Pune : ज्येष्ठ नागरिक धोरणाची जबाबदारी उपायुक्तांकडे

एमपीसी न्यूज -  ज्येष्ठ नागरिक धोरण सक्षमपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेने उपायुक्त अथवा सहायक आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच दर दोन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याच्या सूचना…

Pimple Saudagar : ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनच्या सभेत ज्येष्ठ नागरिकांना ऐच्छिक देहदानावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - डॉ डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे डॉ. दिनेश पटेल व डॉ. मैत्रिया यांनी ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनच्या ज्येष्ठ नागरिकांना 'ऐच्छिक देहदान' याविषयी मार्गदर्शन केले.ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन पिंपळे सौदागर यांची दुसरी वार्षिक…

Pimple Nilkh : विरंगुळा केंद्राचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 विशालनगर, पिंपळेनिलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारील विरंगुळा केंद्राचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ज्येष्ठ नागरिक संघ हा…