Browsing Tag

झाड तोडणे

Dighi : झाडे तोडण्यास रोखल्याने महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - शेताच्या बांधावरील झाडे तोडू नका, असे म्हटल्याने तीन जणांनी महिलेला मारहाण केली. ही घटना 21 ऑगस्ट रोजी दुपारी दिघी येथे घडली. संतोष महादु सातव (वय 45, रा. देहू-आळंदी रोड, च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद…