Browsing Tag

टास्क ऑटो इंजिनिअरिंग

Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.   दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी…