Browsing Tag

टाॅप मराठी बातम्या

Vedanta Row –  गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे; फडणवीस गरजले

एमपीसी न्यूज – वेदांता आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलविण्यावरुन राजकारण तापले आहे.यावरुन विरोधकांना शिंदे – फडणवीस सरकारला चांगलेच हैराण केले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या घडमोडींमध्ये राज्याचे…

PCMC News : इंडियन स्वच्छता लीगसाठी पावणेपाच लाखांचे टी-शर्ट आणि टोप्या

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगसाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने पावणेपाच लाखांचे टी शर्ट आणि टोप्या खरेदी केल्या आहेत.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन…

Today’s Horoscope 17 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 17 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यवार - शनिवारतारीख 17.9.22शुभाशुभ विचार - चांगला दिवसआज विशेष - कालाष्टमीराहू काळ - सकाळी 9.00 ते 10.30दिशा शूल - पूर्वेस…

Wakad News : सर्विस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज – पुणे - बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने तेथून जाणारे वाहन चालक त्रस्त असल्याचे शुक्रवारी पाहण्यात येत आहे.पुणे बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस…

Vadgaon Maval : सहायक निबंधकाच्या विरोधात भाजपचे आंदोलन; सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना…

एमपीसी न्यूज - मावळचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी तालुक्यातील अनेक सोसायट्यांमध्ये बेकायदेशीर कारभार केला असल्याचा आरोप करत मावळ तालुका भाजपाच्या वतीने गुरुवारी वडगाव येथे टाळाठोक आंदोलन करण्यात आले.यावेळी सूर्यवंशी यांनी केलेल्या…

Pune News : परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या 200 करावी; युवक कॉँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - परदेशात शिक्षण घेण्यास जाण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुलामुलींना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, तसेच शिष्यवृत्ती धारकांची संख्या 75 वरून 200 करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश…

Breaking News : पुणे सातारा महामार्गावर दोन ट्रकची धडक; हायड्रोजन पेरॉक्साइड गॅसची गळती

एमपीसी न्यूज - पुणे सातारा महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकल्याने हायड्रोजन पेरॉक्साइड गॅस गळती व वाहतूक कोंडी शुक्रवारी सकाळी झाल्याची माहिती पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशमन विभागाने दिली आहे. हा अपघात…

Chandrakant Patil : उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ – चंद्रकांत…

एमपीसी न्यूज - विद्यार्थी हितासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.आज मंत्रालयात अखिल भारतीय…

Pune Rain : पुण्यात संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पुण्यात आज (दि.16) सकाळपासून संततधार पाऊस असल्याने परिसरातील नद्या, ओढे हे तुडुंब भरून वहात आहेत.त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने नदीपात्र, ओढे, नाले यांच्यावरूल पुल ओलांडावेत, असे आवाहन पुणे अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले…

Crime News : गुंगीचे औषध देऊन मालकाचा कामगार तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - गुंगीची औषध देऊन एका व्यावसायिकाने आपल्याकडे काम करणाऱ्या सव्वीस वर्षे तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यवसायिकाविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…